Ferfar #2201 · लोणविरे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262/1
- Talathi
- अपर्णा बळवंत मोरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : विजयलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या,सांगोला ,
लिहून देणार : सिध्देश्वर रंगनाथ माने रा. लोणविरे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक विजयलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या,सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 138 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.