सातबारा Watch

← लोणविरे

Ferfar #2203 · लोणविरे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
अपर्णा बळवंत मोरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.लोणविरे , लिहून देणार : भिमराव तुकाराम गाडेकर रा. लोणविरे यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.लोणविरे यांचेकडील पत्र क्रमांक 8 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.