Ferfar #2103 · हणमंतगाव
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सोनंद ,
लिहून देणार : बाळू बिरा खांडेकर यांनी रक्कम रुपये 86727/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1, 134 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सोनंद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86727/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.