Ferfar #611 · नलवडेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक- 30/04/2025 तसेच मा. तहसिलदार सांगोला यांचेकडील क्र.आरटीएस/१५५/एस.आर/१५९/२०२५ दिनांक २७/०७/२०२६ अन्वये गट नंबर/सर्व्हे नंबर 194, 172, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1395 दि. 30/11/1964 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- धोंडूबाई भिमा मिसाळ दगडू भिमा मिसाळ दत्तू भिमा मिसाळ राधूबाई भिमा मिसाळ