Ferfar #2409 · पाचेगांव (खुा. )
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- मयुर मुरलीधर गोडसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवप्रताप नागरी को-ऑप क्रेडिटी सोसायटी,लि.विटा (मल्टीस्टे) ता.खानापूर, जि.सांगली शाखा-आटपाडी
गहाणखत लिहुन देणार : युवराज वसंत भंडगे रा. पाचेगांव (खुा. ) यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7536-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज वसंत भंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.