सातबारा Watch

← हतीद

Ferfar #5714 · हतीद

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
अनुप्रिता विजयकुमार शेलार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : संत नामदेव ग्रामीण बिगर सह पतसंस्था मर्या हातिद लिहुन देणार : शिवराज महादेव घाडगे रा. हतीद गट नंबर/ सर्वे नंबर 214 यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराज महादेव घाडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.