Ferfar #7799 · आलेगाव
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/1
- Talathi
- GANESH MAHADEO KSHIRSAGAR
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै.संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मेडशिंगी
गहाणखत लिहुन देणार : समाधान बाबासो बाबर रा. आलेगाव यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7161-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/1 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान बाबासो बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.