सातबारा Watch

← आलेगाव

Ferfar #7801 · आलेगाव

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
302/1
Talathi
GANESH MAHADEO KSHIRSAGAR
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा लिहून घेणार : पोपट गणपत पोळ यांनी सर्व्हे क्रमांक : 302/1 तपशिल : दिनांक 25/05/2022 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा चा पोपट गणपत पोळ यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 6318 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र JAWALA/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.