सातबारा Watch

← आलेगाव

Ferfar #7813 · आलेगाव

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
139/2/अ
Talathi
GANESH MAHADEO KSHIRSAGAR
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : श्री स्वामी समर्थ अर्बन को ऑफ क्रेडीट सो लि. आलेगांव लिहून देणार : नवनाथ भिमराव बाबर रा. आलेगाव यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 139/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ अर्बन को ऑफ क्रेडीट सो लि. आलेगांव यांचेकडील पत्र क्रमांक 14/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.