सातबारा Watch

← वाणीचिंचाळे

Ferfar #3066 · वाणीचिंचाळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
172/3
Talathi
प्रगती प्रभाकर माळी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वाणी चिंचाळे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. सांगोला लिहून घेणार : गुंडा बिरा जुजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 172/3 तपशिल : दिनांक 07/04/2026 रोजी वाणी चिंचाळे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. सांगोला यांचे कर्ज र. रु. 250000/- गुंडा बिरा जुजारे यांचे हिस्सेवर. - 3018 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.