सातबारा Watch

← वाणीचिंचाळे

Ferfar #3074 · वाणीचिंचाळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
446/2/ब/1/ब
Talathi
प्रगती प्रभाकर माळी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : रत्नाई महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या वाणीचिंचाळे, लिहून देणार : नवनाथ शिवाजी डोरले रा. वाणीचिंचाळे यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446/2/ब/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नाई महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या वाणीचिंचाळे यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026 दिनांक-09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.