सातबारा Watch

← वाकी (घेरडी )

Ferfar #2899 · वाकी (घेरडी )

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
प्रगती प्रभाकर माळी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ , पेठ सांगली लिहुन देणार : सयाप्पा केराप्पा निमग्रे रा. वाकी (घेरडी ) यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 398 क्षेत्र 0.86 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.