सातबारा Watch

← वाकी (घेरडी )

Ferfar #2903 · वाकी (घेरडी )

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
214/1
Talathi
प्रगती प्रभाकर माळी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा - जवळा , लिहून देणार : काजल दत्तात्रय निमंग्रे रा. वाकी (घेरडी ) यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा - जवळा यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक-16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.