सातबारा Watch

← बुरंगेवाडी

Ferfar #2786 · बुरंगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
888/1
Talathi
दिग्विजय विजय पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा , लिहून देणार : काशिलिंग आण्णा बुरंगे रा. बुरंगेवाडी यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 888/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा यांचेकडील पत्र दि. 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.