सातबारा Watch

← बुरंगेवाडी

Ferfar #2793 · बुरंगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
दिग्विजय विजय पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को-ऑफ बँक लि. सांगोला लिहून घेणार : चंद्रकांत नारायण वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : सांगोला अर्बन को-ऑफ बँक लि. सांगोला कर्ज र. रु. १,५०,०००/- दि. ४/१/२०२१ चंद्रकांत चे हि. - 2073 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि 5/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.