सातबारा Watch

← भोपसेवाडी

Ferfar #2833 · भोपसेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
222/1
Talathi
संतोष भिकाजी डाखोरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : जय बळीराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा , जि . सोलापूर, लिहून देणार : अशोक बाळू कोळेकर रा. भोपसेवाडी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय बळीराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा , जि . सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 20/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.