सातबारा Watch

← तरंगेवाडी

Ferfar #2752 · तरंगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
संतोष भिकाजी डाखोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 159, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 606 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दतात्रय कोंडीबा गरंडे अ.पा.क.कोंडाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून व शाळा सोडल्याचा दाखला ,आधार कार्ड यावरुण दतात्रय कोंडीबा गरंडे अ.पा.क.कोंडाबाई यांचा अ.पा.क. शेरा कमी केला असे