सातबारा Watch

← घेरडी

Ferfar #14273 · घेरडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
953/2
Talathi
विनोद विठ्ठल भडंगे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा सांगोला लिहून घेणार : विठ्ठल बिरा घुटुकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 953/2 तपशिल : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा सांगोला यांचे कर्ज र रु 2500000/- दि 29/11/2019 विठ्ठल व कांताबाई हि - 10874 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.