Ferfar #14276 · घेरडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 2019
- Talathi
- विनोद विठ्ठल भडंगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
लिहुन देणार:- आप्पासाहेब सदाशिव गरंडे ,राजु सदाशिव गरंडे ,विजय सदाशिव गरंडे ,सविता श्रीमंत सरगर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2019 खाता क्रमांक :- 9355या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटातील आमचे नावे असणारे दोन दिवसांची संपूर्ण विहीर पाळी पाळीने पाणी घेणेच्या हक्कासह विहीर पाळी चालू वहिवाटीच्या रस्त्याने जाणे येणेच्या वहिवाटीच्या हक्कासह आज रोजी तुम्हास खरेदी दिली लिहून घेणार सहहिस्सेदार आहेत हक्का सह
लिहुन घेणार:- बिरा बाबा गरंडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सांगोला यांचे कडील खरेदी दस्त क्र 6860 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 40000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.