Ferfar #14278 · घेरडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- विनोद विठ्ठल भडंगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
लिहुन देणार:- नानासो ईश्वर वाघमोडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 306 खाता क्रमांक :- 1999या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी दर गटास आलेली जवळा तलावातून दोन हजार चारशे फुट असणारे तीन इंची पाईपलाईन व त्यावरील ७.५एचपी विद्यूत मोटार मधील आठ दिवसातील दोन दिवसाची पाळी चालू वहिवाटीच्या रस्ताने जाणेयेणेच्या विहिवाटीच्या हक्कासह आज रोजी तुम्हास खरेदी दिली. हक्का सह
लिहुन घेणार:- वसंत हरिबा यमगर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सांगोला यांचे कडील खरेदी दस्त क्र 6997 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 215000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.