सातबारा Watch

← घेरडी

Ferfar #14287 · घेरडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1550/2/अ/1/ब
Talathi
विनोद विठ्ठल भडंगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा घेरडी लिहून घेणार : बाळासाहेब दिलीप दोलतडे सहकर्जदारसुनील दिलीप डोलतोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1550/2/अ/1/ब तपशिल : प्रमाणे बाळासाहेब दिलीप दोलतडे ,सुनिल दिलीप दोलतडे यानी श्री विठ्ठल मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा घेरडी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13948 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/SVMC/1244/10/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.