Ferfar #4087 · हंगिरगे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- दिगंबर बाबुराव मोरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : शंभोमहादेवी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि लोणार, सांगोला
लिहून देणार : अर्चना संतोष यमगर रा. हंगिरगे यांनी दिनांक 02/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शंभोमहादेवी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि लोणार यांचेकडील पत्र क्रमांक 111 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.