सातबारा Watch

← पारे

Ferfar #2529 · पारे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
विजयकुमार बाजीराव शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026मे.सि.ज्यू.दि.सांगोला यांच्या कोर्टात रे.मु.नं.३४२/२००० मधील हुकमाप्रमाणे व मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक माशा/दरखास्त/७४९/दि.१५/१०/२०२९ व मा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील आदेश क्र.दरखास्त/एस आर/३५/२०१९ दि.१८/०२/२०२५ व भूमिअभिलेख सांगोला यांचेकडील क्र.१६६७ दि.१२/११/२०२१ रोजीच्या वाटप तकत्या प्रमाणे मौजे पारे येथील जमीन गट नं.८५ या जमिनीचा कब्जा दि.२५/०५/२०२६ रोजी पंचासमक्ष खालील प्रमाणे देण्यात आला. अ.क्र. गट नं. क्षेत्र पो.ख. आकार दिशा नाव १) ८५ पैकी क्षेत्र १.४८ ०.०० ०.७५ उत्तर भैरू बाबुराव माने,तात्यासो दादासो माने, 2) ८५ पैकी क्षेत्र १.४९ ०.०० ०.७५ दक्षिण विठ्ठल राजाराम घोडके,शांताबाई ज्ञानू दिघे,सदाशिव आत्माराम माने पंचनामा व कब्जा पावती वरून नोंद.