सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #2036 · डिकसळ

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
95/1
Talathi
स्नेहल नाथाजी पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : डिकसळ वि . का .सेवा सह . सोसा .डिकसळ लिहून घेणार : आण्णासो शामराव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 95/1 तपशिल : डिकसळ वि .का.सेवा.सह.सोसा.लि.डिकसळ यांचा बोजा रक्कम रु 150000/-(एक लाख पन्नास हजार रुपये फक्त)आण्णासोचे हि - 1241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.