सातबारा Watch

← हबिसेवाडी

Ferfar #872 · हबिसेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
स्नेहल नाथाजी पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिध्दापूर शाखा सिद्धापूर गहाणखत लिहुन देणार : दिगंबर शंकर खरात रा. हबिसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6448-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगंबर शंकर खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-शंकर संदिपान खरात (खाता क्रमांक :- 659) ,