Ferfar #874 · हबिसेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : मिलिन लक्ष्मण महारणूर ,शांताबाई लक्ष्मण महारनुर रा. हबिसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7127-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1875000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144, 169/2/ब, 169/4/अ, 77/5/क क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिन लक्ष्मण महारणूर ,शांताबाई लक्ष्मण महारनुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1875000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.