Ferfar #877 · हबिसेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 196/1/अ, 196/1/ब, 193/1, 215/1/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 310 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संभाजी सुकदेव खरात अपाक मंगल यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.