सातबारा Watch

← हबिसेवाडी

Ferfar #878 · हबिसेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156/2, 158/1, 158/2, 169/5
Talathi
स्नेहल नाथाजी पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : तेजस सुधाकर देवकते ,सुधाकर बापू देवकते रा. हबिसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7457-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/2, 158/1, 158/2, 169/5 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस सुधाकर देवकते ,सुधाकर बापू देवकते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.