सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #68988 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
398/120
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि.,विटा गहाणखत लिहुन देणार : प्रशांत बाळासो सावत रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7066-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 398/120 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत बाळासो सावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.