सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69013 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
482/2/अ/2/अ/3, 482/2/ब/1/अ
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला लिहून घेणार : संजय सिताराम चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 482/2/अ/2/अ/3 तपशिल : विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला र.रु. 44,918/- संजय सिताराम चौधरी यांचे हिस्सेवर जप्ती बोजा नोंद. - 66287 विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला र.रु. 44,918/- संजय सिताराम चौधरी यांचे हिस्सेवर जप्ती बोजा नोंद. - 66287 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जावक क्र.सां.अ.बँ./व/वि./३१०/२०२६-२७ दि.१२/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.