सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69034 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
249/2/अ/5/अ/1/अ
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले ना सह पतसंस्था सांगोला लिहून घेणार : बिरुदेव पांडुरंग राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 249/2/अ/5/अ/1/अ तपशिल : महात्मा फुले ना सह पतसंस्था सांगोला - 23758 रु.30000/- दि.6/3/04 - 23758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जावक क्र.११२ दि.२३/०९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.