सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69046 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
652/2/ब
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माणगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला ता.सांगोला जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : विलास नामदेव सावंत रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7260-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 652/2/ब क्षेत्र 0.4830 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास नामदेव सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.