सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69047 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
530/5/अ/17
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला लिहून घेणार : सौ.छाया शिवाजी महारनवर यांनी सर्व्हे क्रमांक : 530/5/अ/17 तपशिल : प्रमाणे छाया शिवाजी महारनवर यानी राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला - यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 47122 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा.क्र.५६ दि.०५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.