सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69054 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
130/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला गहाणखत लिहुन देणार : पोपट भाऊसाहेब साळुंखे रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7298-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3066000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट भाऊसाहेब साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3066000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.