Ferfar #69063 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक ली. शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : बालाजी अरुण ढोले रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7342-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2065000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 715/2, 715/3 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी अरुण ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2065000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-सोनाली श्रीकांत हत्तीगोटे (खाता क्रमांक :- 44731) ,