सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69079 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
523/1/क/1/ब
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा सांगोला तर्फे कैलास हरिभाऊ कांबळे गहाणखत लिहुन देणार : संतोष निवृत्ती बनकर रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7404-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/1/क/1/ब क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष निवृत्ती बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.