सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69080 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
425/1/अ/3/इ/2/अ
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.:सं.अ.बँ/व/वि./११५/२०२६-२७ आदेश दिनांक : १९/०६/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला अर्बन बँक/कलम १०१/६९३/२०२५-२६ दि.०५/१२/२०२५ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.४२५/१/अ/३/इ/२/अ वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार-तुषार विजय तोरणे कर्जास जामिनदार मनोज जगन्नाथ बनसोडे यांचे हिस्सेवर र.रु.1,11,844/- जप्ती बोजा नोंद केली.