सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69082 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
521/3/अ
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.:सं.अ.बँ/व/वि./७४/२०२६-२७ आदेश दिनांक : ०८/०६/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला अर्बन बँक/कलम १०१/६८१/२०२५-२६ दि.०५/१२/२०२५ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.५२१/३/अ क्षेत्र ०.०२ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- दामाजी येताळ वाकडे कर्जास जामिनदार रमेश मारुती जाधव यांचे हिस्सेवर र.रु.147508/- जप्ती बोजा नोंद केली.