सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69084 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
751/2/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.:सं.अ.बँ/व/वि./२७८/२०२६-२७ आदेश दिनांक : २३/०९/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला अर्बन बँक/कलम १०१/१२३३/२०२३-२४ दि.२८/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं७५१/२/१ क्षेत्र ०.५६ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- विकास रंगनाथ पवार कर्जास जामिनदार सुनील नामदेव साळुंखे यांचे हिस्सेवर र.रु.1179663/- जप्ती बोजा नोंद केली. मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला आणि जा.क्र.:सं.अ.बँ/व/वि./२७०/२०२६-२७ दि.१७/०९/२०२६ व मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला अर्बन बँक/कलम १०१/१२३३/२०२३-२४ दि.२८/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.७५१/२/१ क्षेत्र ०.५६ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- सुनील नामदेव साळुंखे यांचे हिस्सेवर र.रु.284112/- जप्ती बोजा नोंद केली.