सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69085 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
472/1/अ/2/अ/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.:सं.अ.बँ/व/वि./२००/२०२६-२७ आदेश दिनांक : ११/०८/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला अर्बन बँक/कलम १०१/६९४/२०२५-२६ दि.१२/१२/२०२५ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.४७२/१/अ/२/अ/१ क्षेत्र ०.०२२५ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- दत्तात्रय बंडू बनकर कर्जास जामिनदार सुभाष मनोहर जाधव यांचे हिस्सेवर र.रु.1499408/- जप्ती बोजा नोंद केली.