Ferfar #69086 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 680/2/ब
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गरुमाऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित सांगोला
गहाणखत लिहुन देणार : समीर ताहेर खतीब रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7418-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 680/2/ब क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर ताहेर खतीब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.