सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69105 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
203/3/ब/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक लि शाखा पंढरपुर ता.पंढरपुर जि.सोलापुर गहाणखत लिहुन देणार : अक्षय जगन्नाथ माळी ,बाळू जगन्नाथ माळी ,मंगल जगन्नाथ माळी ,विकास जगन्नाथ माळी ,सोनाली जगन्नाथ माळी रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7511-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2380000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3/ब/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय जगन्नाथ माळी ,बाळू जगन्नाथ माळी ,मंगल जगन्नाथ माळी ,विकास जगन्नाथ माळी ,सोनाली जगन्नाथ माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2380000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.