Ferfar #69111 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314/1/59
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : जय महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,कमलापूर,ता. सांगोला
लिहुन देणार : सुबोध बंडोपंत चांडोले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 314/1/59 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुबोध बंडोपंत चांडोले , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा.क्र.समक्ष २०२६-२७ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.