Ferfar #69113 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 507/1
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./२१२/२०२५-२६
आदेश दिनांक : २२/०९/२०२५
मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/१२३४/२०२४-२५ दिनांक.१६/०५/२०२५ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.५०७/१ वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार-स्वप्नील विश्वंभर नागणे कर्जास जामिनदार प्रशांत चंद्रकांत बुरांडे क्षेत्र ०.०२५० हे.आर.यांचे हिस्सेवर र.रु.4,94,094/- जप्ती बोजा नोंद केली.