सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69115 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
235/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२५/२०२६-२७ आदेश दिनांक : १५/१०/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/२४४/२०२४-२५ दिनांक.०८/११/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.२३५/१ वरील थकबाकीदार खातेदार :- चंद्रकांत रामचंद्र फुले क्षेत्र ०.०२३१ हे.आर.यांचे हिस्सेवर र.रु.2,37,547/- जप्ती बोजा नोंद केली.