सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69116 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
128/2/अ/1/अ/3, 128/2/अ/5
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२३/२०२६-२७ आदेश दिनांक : १५/१०/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/६११/२०२३-२४ दिनांक.२२/०३/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) १२८/२अ/१/अ/३,क्षेत्र ०.०२२५ हे.आर.२) १२८/२/अ/५,क्षेत्र ०.०५ हे.आर, वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- कुटुंब सुपर मार्केट महूद बु.चे भागीदार १.विवेक जालिंदर कोळसे २.योगेश दगडू हाके यांचे कर्जास जामिनदार विद्या जालिंदर कोळसे-पाटील यांचे हिस्सेवर र.रु.42,75,364/- जप्ती बोजा नोंद केली.