सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69117 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
166/5/अ, 249/1/अ/1/1/अ/क/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३१९/२०२६-२७ आदेश दिनांक : १५/१०/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/१२२९/२०२३-२४ दिनांक.२८/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) २४९/१/अ/१/१/अ/क/१,क्षेत्र २०० आर,चौ.मी..२) १६६/५/अ,क्षेत्र ०.०४ हे.आर,वरील थकबाकीदार खातेदार :- रणजीत विश्वनाथ कापले यांचे हिस्सेवर र.रु.8,27,753/- जप्ती बोजा नोंद केली.