Ferfar #69118 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/2/ब/1, 707/2/ड, 708/2/ब/1/ब/1/क, 709/6/अ/2, 713/3/क
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२२/२०२६-२७
आदेश दिनांक : १५/१०/२०२६
मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/१२२९/२०२३-२४ दिनांक.२८/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) ७०७/२/ड,क्षेत्र ० हे ८० आर,चौ.मी..२) ७०८/२/ब/२/ब/१/क,क्षेत्र ० हे २६ आर,३) ७०९/६/अ/२ क्षेत्र १ हे २१ आर,४) ७१३/३/क क्षेत्र ० हे ६० आर,५) २२९/२/ब/१ क्षेत्र ० हे १७ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार-शरद शिवाजी पवार जमीनदार- अरुण शिवाजी ढोले,हेमंतकुमार दादासाहेब आदलिंगे यांचे हिस्सेवर र.रु.4,46,137/- जप्ती बोजा नोंद केली.