Ferfar #69119 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२०/२०२६-२७
आदेश दिनांक : १५/१०/२०२६
मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/१२३४/२०२४-२५ दिनांक.१६/०५/२०२५ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) ४६९/३/ब/२,क्षेत्र ० हे ०१ आर,चौ.मी..२) ४२५/२,क्षेत्र ० हे १८०८ आर,३) ५०७/१ क्षेत्र ० हे ०२५० आर, वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- स्वप्निल विश्वंभर नागणे व प्रवीण विश्वंभर नागणे जमीनदार- प्रवीण भिमराव जाधव आणि प्रशांत चंद्रकांत बुरांडे यांचे हिस्सेवर र.रु.4,94,094/- जप्ती बोजा नोंद केली.