Ferfar #69133 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 523/1/ब/1/15
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि , मुंबई शाखा- सांगोला , तर्फे श्री.प्रमोद विश्वासराव निंबाळकर
गहाणखत लिहुन देणार : अमोल किसन हंबीरराव रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7609-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/1/ब/1/15 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल किसन हंबीरराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.